🛑 ते वयचं असं असतं ... भाग १
आपल्या आयुष्यात नात हे खूप महत्वाचं असतं, मग ते कुठ जुळलं अथवा कधी मिळलं हे कधीच कोणी सांगू शकत नाही. तिच्या एका हास्याने किंवा त्याच्या एका नजरेने ऋणानुबंध सुरु होतो. मी तर म्हणतो,
" नात कळायला मन जुळावं लागतं, मन जुळायला कुणीतरी मिळावं लागतं । आणि कुणीतरी मिळायला,
कधी खाली तर कधी वर बघावही लागतं ।। "
माझ्या सख्याच्या आयुष्यातील हि सत्यकथा त्याचं त्याच्या शिक्षिकेशी असच जुळलेलं नात कोणत्या थरापर्यंत जाते याचे यथार्थ वर्णन करते.
मराठी कथा
तसं बघायला गेलं तर मी बारावीला असतानाच ठरवले होते, अगदी जीवापासून अभ्यास करायचा पण अभियांत्रिकीलाच प्रवेश घ्यायचा. आणि झालंही तसच पण शासकीय ऐवजी खाजगी महाविद्यालयाला प्रवेश घ्यावा लागला. पहिले दोन महिने तर नीट व्यवस्था करण्यातच गेले. नंतर अभ्यास आणि तास यामध्ये पहिली सहामाही कधी निघून गेली हे लक्षातच आले नाही.
पण दुसऱ्या सहामाहीच्या पहिल्या महिन्यापासून सर्वांच्या ओळखी व्हायला लागल्या. त्यानंतर कट्टयावर बसणे, मुलींच्या अवयवांची यथार्थ वर्णन करणे, महाविद्यालयातील सगळ्या मुलींकडे कधी सरळ तर कधी तिरप्या डोळ्याने बघणे सुरु झाले. प्रत्येकजण काय काय वर्णन करायचा म्हणून सांगू, सार काही नवीन होत. पण खर सांगायचे झाले तर ते मनातून हवं हवसही वाटायचं. ते वयचं असं असतं.
" ते वयचं असं असतं,
आकाशात भिरभिरणाऱ्या राव्य सारखं ।
मनात गुनगुणणाऱ्या,
मनः भ्रमरा सारखं ।। १ ।।
त्या वयात सरळ नाही जमलं तरी,
तिरप्या डोळ्यांनी बघायचं असतं ।
प्रत्यक्ष नाही जमलं तरी,
मनातल्या मनात दाबायचं असतं ।। २ ।।
तिच्या आठवणीत,
मन गुंतवायच असतं ।
तेथे कधी हात पोहचेल न पोहचेल,
पण मनात तरी बोट घालायचं असतं ।। ३ ।।"
कारण ते वयच असं असतं ......
मराठी चावट कथा
पहिल्या सहामाहीत मला भौतिकशास्त्र हा विषय होता, दुसऱ्या सहामाहीत मात्र रसायन होते. काय ती रसायनाची शिक्षिका पूर्ण केस पिकलेली, तिच्याकडे बघूच वाटत नव्हते तिच्या विषयाकडे तर नाहीच नाही. असे वाटायचे कधी एकदा हिचा तास संपतो आणि कधी एकदा मी बाहेर जातो. थोड्या दिवसानंतर अशी अफवा पसरली कि त्या शिक्षिकेची बदली संस्थेच्या दुसऱ्या महाविद्यालयावर होणार आहे. आणि एका आठवड्यानंतर त्या अफवेचे रुपांतर खरच सत्यात झाले.
तसं पाहायला गेलं तर आम्हाला फक्त एकाच विषयाला शिक्षिका होती आणि ती पण निघून गेली त्यामुळे वर्गात जास्त लक्षच लागत नव्हते. त्यानंतर एक आठवडा झाले तरी रसायनाचा तास रिकामाच जात होता. मी जास्त करून मुलींकडे बघत नसे मात्र आता विलाज नव्हता, गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात तेच खरे आहे.
आणि अचानक एके दिवशी रसायनाच्या तासाला एक शिक्षिका आल्या, त्या पण पंजाबी ड्रेस घालून. एकदम तरुण, तेवीस चोवीस च्या आसपास असतील, त्यांच्या रुपावरून डोळेच हटवावे असे वाटत नव्हते. काय त्याचं ते हासण, ठुमकत ठुमकत चालण. त्यांच्या त्या रुपाची मला तर भूलच पडली. सुरवातीचे पंधरा मिनिटे तर सर्व मुले त्यांच्याकडे तोंडातून लाळ गाळत, एकटक बघत होती तर त्या शिक्षिका व मुली तोंड दाबून हसत सर्व मुलांकडे बघत होत्या. जेव्हा माझ्या लक्षात हि गोष्ट आली तेव्हा मी पटकन वहीत तोंड खुपसुन बसलो. बाकींच्या पोरांचे आपले नयनसुख घेणे स्पर्धेने सुरु होते.
शेवटी त्या शिक्षिकेलाच लाज वाटली, त्या हळूच लाजल्या व म्हणाल्या,
गावरान कथा
" अरे विद्यार्थ्यांनो मी बरेच दिवस इथेच आहे. तुम्हाला शिकविण्यासाठीच माझी नेमणूक झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे सगळे ज्ञान एकदाच घेतले म्हणजे नंतर शिकण्यास काहीच राहणार नाही" मला त्यांच्या बोलण्याचा हेतू चांगलाच लक्षात आला, तसं मी तोंड हातान दाबून हसण्यास सुरुवात केली. सगळ्या मुलीपण जोरात हसू लागल्या तेव्हा कुठ आमच्या साहेबाना जाग आली. पण तोपर्यंत सगळ्या इज्जतीचा फालुदा झाला होता.
त्या दिवशी त्यांनी फक्त सर्व विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली व रसायनाची थोडीफार माहिती सागितली. खरच त्यांनी एकाच नजरेने सगळ्या विद्यार्थ्यांवर जादू केली होती, सगळ्या वसतिगृहावर फक्त एकच चर्चा चालू होती. नंतर काही दिवस तर दुसऱ्या वर्गातील काही कामुक पोरं आमच्या वर्गात मन भरेपर्यंत ठाण मांडून होती. शेवटी तो मालच तसा होता...
" शेवटी तो मालच तसा होता,
तो मोहजालच तसा होता ।
दिवस कालच तसा होता,
जो तो मालामालच होत होता ।। "
मी तर खूपच आनंदी होतो. त्यांच्या शिकविण्याकडे सुद्धा लक्ष द्यायला कुणाला फुरसत नव्हती. सगळेजण त्या रसायनाच्या शिक्षिका रूमकडे उगीचच अडचण विचारण्यास जायचे. एखादी गोष्ट समजली तरी ती मुद्दाम परत परत विचारण्याची सवयच सगळ्यांना लागली होती. त्या शिक्षिकेला सर्व समजत होते पण त्याही मनातल्या
मनात म्हणत असतील...... हे वयच असं असतं.. व जोराने हसत असतील.
त्यांना एक सवय होती, त्या त्यांचा पेन नेहमी गळ्याजवळच्या कपड्याला अडकवायाच्या. मग काय जेव्हा त्या काही कारणाने खाली वाकायच्या साहेबांचे दर्शन घ्यायला सगळ्याचे नेत्र तयारच असायचे. सगळ्यांनीच बऱ्याच वेळा त्यांच्या बॉलचे दर्शन घेतलेले होते. एकदम गोरे गोरे, छोटे कडक असे दोन गोळे होते ते. कदाचित त्यांना त्याची कल्पना नसावी नाहीतर त्यांनी तसा पेन अडकवलाच नसता.
तसा मी कधीच पुढे पुढे करत नाही, पण ती सवय या शिक्षिकेच्या बाबतीत मात्र अपवाद होती. मी सगळ्या वर्गाचे लिहिलेले प्रयोग गोळा करायचो, आणखी काही लिहायला सांगितले तर ते पण घ्यायचो व त्यांना तपासण्यास पोहोच करायचो. मी माझ्या वर्गात शांत, हुशार, सर्वांना मदत करणारा म्हणूनच प्रसिद्ध होतो आणि प्रत्येक परीक्षेत माझा पहिला किंवा दुसरा नंबर असायचाच. ते त्यांना पण माहित होते कारण प्रत्येक शिक्षिका आल्या आल्या टॉपरची माहिती सरळ नाही तर वाकड्या मार्गाने नक्कीच काढतात.
असाच मी एका दिवशी सर्व वह्यांचा गठ्ठा घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो, ओझे झेपत नव्हते पण त्यांच्याकडे एकदा बघितले कि सर्व काही हलके हलके वाटायचे म्हणून तसेच गेलो. आणि व्हायचे तेच झाले त्यांच्या टेबलसमोर गेलो कि सर्व वह्यांनी लोटांगण घातले. सर्व गठ्ठा अस्ताव्यस्त अवस्थेत खाली पडला तर मी त्याकडे अगतिकपणे बघत उभारलो. त्या आवाजाने त्या पटकन बाहेर आल्या त्या कपाळावर आठ्या घेऊनच.
" बापरे !! काय केलंस रे "
" माफ करा, चुकून झालं "
" अरे बाबा वह्यांच जाऊ दे, तुला लागलं तर नाही ना ?"
'जास्त नाही, हात थोडासा भिंतीवर घासल्यामुळे खरचटलं आहे"
" कसला आहेस रे तू, मी रोज बघतेय सगळ्या वर्गाची कामे तू एकटाच करतोय. बाकीचे काय लुळे पांगळे
आहेत काय, त्यांची कामे त्यांना करू देत जा "
" माफ करा माझे चुकलेच, यापुढे नीट वागेन", माझे उत्तर तयार होते.
" अरे वेड्या तुझं यात काहीच चुकलेलं नाही. चल हे सर्व आपण दोघे आवरू "
आम्ही दोघांनी सर्व वह्या उचलल्या व नीट ठेवल्या. त्यांच्या शेजारी बसून वह्या उचलताना व त्यांच्या शरीराची गरमाई झेलताना माझं सगळ अंग रोमांचित झालं होतं. त्याचवेळेस नकळत त्यांचे लक्ष माझ्या हातावर गेले, तेथून रक्त येत होते तर हाताला थोडीशी सूज आली होती.
कथा मराठी
" अरे नाही म्हणालास आणि बघ तुला चांगलेच लागले आहे, इकडे हात दे त्याला मी थोडेसे स्पिरीट लावते " त्यांनी माझा हात हातात घेऊन कापसाच्या बोळ्याने स्पिरीट लावायला सुरुवात केली. त्यांच्या स्पशनि माझा जीव धन्य झाला.
" मनातली इच्छा,
पूर्ण झाली ती सदिच्छा ।
पाहिजे ते सर्व मिळाले,
माझे जीवन धन्य झाले ।। "
तेथेच आम्ही बोलत बसलो. दोघांनीही एकमेकांची सगळी माहिती आदानप्रदान केली. कदाचित सर्व कॉलेजमद्धे त्यांना इतक्या वेळ अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या विषयावर बोलणारा मी पहिलाच विद्यार्थी होतो. माझा हात खूप ठणकत होता, जेव्हा मुक्का मार लागतो तेव्हा असे होणारच. त्यांच्या लक्षात ती गोष्ट आली तसे त्यांचा तो कोमल हात अलगद उचलून माझ्या चेहऱ्यावर फिरवला. त्यावेळेस माझे मन माझ्या ताब्यात नव्हते शरीराला एक प्रकारचा थंडगारपणा आला, तर हाताला काही लागलेच नाही असे वाटू लागले. खरच आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या स्त्रीच्या स्पर्शाने काय काय सुलभ होते याचा मला आज प्रत्यक्ष अनुभव आला.
" काय रे आता कसं वाटतंय तुला ? "
त्यांच्या या शब्दांनी मी भानावर आलो.
" असं वाटतंय की, माझ्या हाताला काही झालेच नाही, मी कोणत्यातरी दुसऱ्या जगात आहे. शरीराला एक प्रकारचा थंडगारपणा आला आहे"
मी आणखी धुंदीतच होतो त्यामुळे हे सर्व मी सहजच बोलून गेलो. पण ज्यावेळेस माझ्या लक्षात चूक आली त्यावेळेस मी लाजून पटकन मान खाली घातली.
" अरे लाजतोयस काय, तू खर तर बोललास की या वयात असच होत, कारण हे वयचं असं असतं. आणि काळजी करू नकोस मला अशा बोलण्याचा राग नक्कीच येणार नाही, मी पण गेले रे या वयातून. अरे मला सगळ समजत, तुम्ही मुले माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघता, माझे काय काय बघता, माझ्याबद्दल काय काय बोलता. मी पण हे सर्व अनुभवलेले आहेच की "
हे ऐकून मी तर पार उडालोच. माझ्या तोंडातून बोलण्यास शब्दच फुटेना.
अरे लाजू नकोस अगदी खुलून बोल, मला अशी सरळ बोललेली मुलं आवडतात. पण ते बोलण शुद्ध मनाने बोललेलं असावं, त्याला अश्लीलतेचा गंध मात्र नसावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कॉलेजमद्धे एवढी मुलं आहेत, त्यातील बरेचजण माझ्याकडे या ना त्या कारणाने सारखी येतात, पण मी तुलाच इतकी खुलून बोलतेय. का हे तू लक्षात घे. ते सर्व वासनेच्या आहारी गेलेली आहेत. माझ्या रूपाचा आनंद घ्यायला ते रसायनाच्या शिक्षक वर्गाची वारी करतात. ज्यावेळी माझ्या रुपाचा त्यांना वीट येईल त्यानंतर हे इकडे फिरकणारसुद्धा नाहीत. पण तू तसा नाहीस, मी तुला पहिल्या नजरेतच ओळखले होते आणि तुला बोलण्यास योग्य वेळेची वाट बघत होते.
चावट स्टोरी
अरे लग्न झाल्यानंतर स्त्री पुरुषामद्धे जास्त दिवस आकर्षण राहत नाही, त्यातच त्यांच्या नात्याचा शेवट सुद्धा होऊ शकतो. पण एकाच अशी गोष्ट आहे कि ती त्यांना आयुष्यभर बांधून ठेऊ शकते, मनाचं नात. एकमेकांचं मन जुळण यालाच मनाच नात म्हणतात, मग यात एकमेकांना मनापासून समजून घेण आलचं. मुलगी कितीही आधुनिक असू दे अथवा जुन्या विचाराची असू दे. अगदी तोकड्या कपड्यात फिरणारी सुद्धा असू दे. तिच्या मनात पतीविषयी नेहमी हीच भावना असते. शेवटी तुला एका मुलीचं मन काय समजणार, त्याला एक मुलगीच व्हावं लागतं.
आपल्या समाजात एखाद्या मुलीला मित्र असला तर त्याकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते, असे वागणे मला नाही पटत. मी तर म्हणते एखादा मनापासून मदत करणारा, निर्मळ भावाचा मित्र असेल तर यात काय चूक आहे. आणि समजा त्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले तरी ते मला तरी अयोग्य वाटत नाही.
आयुष्य हे एकदाच मिळते, दुसऱ्या आयुष्याबद्दल आणखी तरी आपल्याकडे शोध लागलेला नाही. मग आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर काही काळ गुजराला तर यात काही चूक आहे"
" मला तुमचे पटतेय, पण त्याला हा समाज कधीच परवानगी देणार नाही. आणखी मला असे वाटते की या गोष्टीबद्दल आपण फक्त विचार मांडू शकतो. आपण या गोष्टी सुधारण्याइतके नाहीत मोठे विद्वान. सुरुवातीला ज्यांनी समाज निर्माण केला त्यांनी या गोष्टीचा विचार केला असेलच कि "
" हो तुझेही बरोबरच आहे "
आणि तेव्हाच दारावर थाप पडली. मला तेथून जावेच लागणार होते कारण तीन चार मुली काही कामानिमित्त आल्या होत्या.
" चल मग, नेहमी येत जा. कधीतरी असे मनमोकळेपणाने बोलले की मन शांत होते "
" हो नक्कीच "
असे म्हणून मी तेथून निरोप घेतला. आज मला माझ्याबद्दलचे एखाद्या मुलीचे मनापासूनचे मत समजले. कधी नाही तो मला स्वतःचा अभिमान वाटला व छाती गर्वाने फुलून आली. खरच चांगल्या मुलीचे मन किती कोमल असते
रात्री माझ्या हाताला रूममधील मुलांनी कोमट तेलाने मालिश केली, त्यामुळे जर बरे वाटत होते. पण दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना ठणका जास्तच वाढू लागला म्हणून दिवसभर रूमवरच बसण्याचा निर्णय घेतला. काहीजणांनी तर हाडाच्या डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला. म्हणून मी तसे दाखवले सुद्धा, काही झाले नाही असा त्यांनी जबाब दिला तसेच काही ठणका कमी व्हायच्या गोळ्या लिहून दिल्या. संध्याकाळपर्यंत सारे काही सुरळीत झाले होते.
रूमच्या खालून माझे नाव उच्चारल्याचा आवाज आला म्हणून मी थोडसं बाहेर आलो तर माझे रूममधील मित्र माझ्याविषयी काहीतरी बोलत येत होते. वर आल्यानंतर एकाने तर मिठीच मारली.
" काय रे बाबा, इतकं खुश व्हायला काय झालं. आज काय विशेष ? "
" भावा, तू जिंकलास. कारण तुच्याबद्दल आज ती चौकशी करत होती "
" आता हि ती कोण? असं कोड्यात नका रे बोलू. काय असेल ते अगदी स्पष्टच सांगा ना "
" अरे खुळया, ती म्हणजे रसायनाची शिक्षिका. अरे बघ ना, पूर्ण तासभर शिकवले व जाताना तुझं नाव घेऊन का आला नाही असे विचारात होती "
"मग तुम्ही काय सांगितले ? "
" तुझ्या हाताला लागले आहे व त्रास होत असल्यामुळे तू आला नाहीस असे सांगितले "
" मग त्या काय म्हणाल्या ?"
" त्या. तिला इतका भाव, काय रे साल्या तुमच्यात काय सुरु आहे रे. आमच्यापासून काहीतरी लपवतोयस तू "
" अरे मुर्खा, मी दिसलो नाही म्हणून त्यांनी विचारले असेल. त्यासाठी आमच्यात काहीतरी असावेच लागते का.
शिक्षकाने विद्यार्थ्यांविषयी काही विचारायाचे नाही का ? "
" तसे नाही रे, मी आपल उगीच म्हटलो. उद्या त्यांनी तुला भेटायला बोलावले आहे "
" ठीक आहे मी जातो" एवढे बोलून मी तेथेच विषय संपवला.
प्रतीक्षा होती ती फक्त उद्याच्या गुप्त भेटीची .....
रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर पडलो तरी त्यांचे विचार मनातून जायला तयार नव्हते. कदाचित त्यांनी पण माझ्या मनात आपल्या हक्काचं घर तयार केलं होत. कसलं हे नात मुलामुलींचं नात, खरचं याला जुळण्यास फक्त पाच मिनिटांचे मधुर; प्रेमळ बोलानही खूप असत. आणि नंतर मन तिच्या विचाराशिवाय जगण्यास तयारच नसतं.
" प्रेम म्हणजे असते,
दोन दिलांची धडकन ।
सदैव धडधडत असते,
ते जवळ नसतात तरीपण ।। "
मनात सारख वाटायचं त्यांनी का बोलावले असेल? खरच काही काम असेल का? की माझं बोलण त्यांना भावलं. मी खरचं त्यांना आवडलो असेल का? डोळ्यासमोरून त्यांची ती सुबक आकृती हटायलाच तयार नव्हती.
मराठी गावरान कथा
काल त्यांनी घातलेला तो लिंबू कलरचा ड्रेस, त्यातून दिसणारे ते दोन गोळे, माझ्याकडे चालत आल्यावर हलणारी ती त्यांची नितळ कंबर, माझ्या शेजारी बसल्यावर दिसणारी ती त्यांची मऊशार मांडी. वाऱ्याच्य झुळकेने माझ्या शरीरावर येणारी त्यांची गरमाई, माझा हात हातात घेतल्यावर होणारा त्यांच्या हाताचा कोमल स्पर्श, बोलताना हलणारे ते त्यांचे गुलाबी ओठ आणि जाता जाता नजरेस पडलेले त्यांच्या पाणीदार आकर्षक नयनातील निरागस भाव खरचं अकल्पित कधी न अनुभवलेले व नशीबवान व्यक्तीलाच बघण्यास मिळतील असेच होते.
इतके सारे अनुभवल्यानंतर कोणीही मुलगा त्यांच्या प्रेमात पडला असता, त्यांच्या हृदयात छोटीशी तरी जागा मिळण्यास प्रयत्नशील राहिला असता. तर माझ्यासारखा मुलींच्या कधीही जास्त जवळ न जाणाऱ्या मुलाची थोडीच वेगळी अवस्था होणार होती. मग काय पडलो त्यांच्या प्रेमात..
" मी पडलो त्यांच्या प्रेमात,
गुरफटलो त्यांच्या देहात ।
आणखी एकजण वेडा झाला,
प्रेमात ठार हो बुडाला ।। "
क्रमशः (पहिला भाग कसा वाटला ते माझ्या ढुंगणावर दाबून लाईक करा)👇👇
__________________________________________________________________________________________
No comments:
Post a Comment